Share Market Basics in Marathi ।। शेअर मार्केट बेसिकस मराठीमध्ये Share Market Marathi Mahiti ।। S hare Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। S hare Market in Marathi १) Small Cap, Mid Cap, Large Cap, म्हणजे काय ? Share Market मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवलानुसार Small Cap, Mid Cap, Large Cap असे तीन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. Small Cap :- कंपनीची मार्केट कॅप ५००० कोटी पेक्षा कमी असेल तर तिला Small Cap कंपनी म्हणतात. Mid Cap:- कंपनीची मार्केट कॅप ५००० कोटी ते २०००० कोटी च्या दरम्यान असेल तर तिला Mid Cap कंपनी म्हणतात. Large Cap:- कंपनीची मार्केट कॅप २०००० कोटी पेक्षा जास्त असेल तर तिला Large Cap कंपनी म्हणतात. २) Assets म्हणजे काय ? Assets म्हणजे मालमत्ता. ज्या साधनांचा वापर करून क...
india stock market, indian share market, indian stock market, indian co in, industries in india