Skip to main content

Posts

Showing posts with the label share market basics in marathi

Share Market Basics in Marathi

Share Market Basics in Marathi  ।।   शेअर मार्केट  बेसिकस मराठीमध्ये  Share Market Marathi Mahiti  ।।  S hare Market information in Marathi  ।।  Share Market basics in Marathi  ।। S hare Market in Marathi १) Small Cap, Mid Cap,  Large Cap,  म्हणजे काय ?     Share Market मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवलानुसार Small Cap, Mid Cap,  Large          Cap असे तीन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे.      Small Cap :- कंपनीची मार्केट कॅप ५००० कोटी पेक्षा कमी असेल तर तिला Small Cap कंपनी म्हणतात.     Mid Cap:-   कंपनीची मार्केट कॅप ५००० कोटी ते २०००० कोटी च्या दरम्यान असेल तर तिला Mid Cap कंपनी      म्हणतात.     Large Cap:- कंपनीची मार्केट कॅप २०००० कोटी पेक्षा जास्त असेल तर तिला Large Cap कंपनी म्हणतात. २) Assets म्हणजे काय ?      Assets म्हणजे मालमत्ता.      ज्या साधनांचा वापर करून क...

Financial Statement In Marathi

Financial Statement  In Marathi Financial Statement मधील काही महत्वाच्या गोष्टी आणि Financial Statement कंपन्या कशा पद्धतीने सादर करतात हे अगदी सोप्या भाषेत आपण या भागात जाणून घेऊ. कृपया त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण  वाचा. Share Market Marathi Mahiti  ।।  S hare Market information in Marathi  ।।  Share Market basics in Marathi  ।। S hare Market in Marathi        आपणा सर्वांना माहित आहे की आपलं आर्थिक वर्ष मार्च ते मार्च गणलं जातं. कंपन्या आपलं financial statement म्हणजेच आर्थिक अहवाल ३ महिन्यातून एकदा जाहीर करतात आणि वर्षातून ४ वेळा जाहीर करतात. या तिमाही ला Quarter म्हणतात  म्हणजे एका वर्षात एकूण ४ Quarter येतात. ते पुढील प्रमाणे,     एप्रिल ते जून - First Quarter (Q1)     जुलै ते सप्टेंबर - Second Quarter (Q2)     ऑक्टोबर ते डिसेंबर - Third Quarter (Q3)     जानेवारी ते मार्च - Fourth Quarter (Q4)             Share Market संदर्भात अमुक कंपनीला Q...

Share market kasa kam karta? ।। शेअर मार्केट कसं काम करतं ?

  । Share market kasa kam karta? ani order che prakar ।  । शेअर मार्केट कसं काम करतं ? आणि  ऑर्डर  चे प्रकार। Share Market Marathi Mahiti  ।।  S hare Market information in Marathi  ।।  Share Market basics in Marathi  ।। S hare Market in Marathi मित्रहो या भागात आपण Share market कसं काम करतं हे जाणून घेऊ.           मागील भागात आपण पाहिलं कि कंपनी IPO च्या माध्यमातून आ पले काही शेअर्स विकून आपल्या साठी लागणारा निधी उभा करते. हे शेअर्स बँका, विमा कंपन्या, सामान्य गुंतवणूकदार, इतर कंपन्या खरेदी करतात. हि सर्व शेअर्स ची खरेदी-विक्री Stock Exchange होते.  Stock Exchange  हे एक असे बाजारस्थळ आहे जिथे इलेकट्रोनिक आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार जुळवून आणले जातात. यामध्ये मध्ये शेअर्स बरोबर बॉण्ड्स आणि कमोडिटीचीहि खरेदी-विक्री होते. BSE(Bombay  Stock Exchange ) आणि NSE(National  Stock Exchange ) हे भारतातील दोन प्रमुख  Stock Exchange  असून सर्वात जास्त...