। Share market kasa kam karta? ani order che prakar । । शेअर मार्केट कसं काम करतं ? आणि ऑर्डर चे प्रकार। Share Market Marathi Mahiti ।। S hare Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। S hare Market in Marathi मित्रहो या भागात आपण Share market कसं काम करतं हे जाणून घेऊ. मागील भागात आपण पाहिलं कि कंपनी IPO च्या माध्यमातून आ पले काही शेअर्स विकून आपल्या साठी लागणारा निधी उभा करते. हे शेअर्स बँका, विमा कंपन्या, सामान्य गुंतवणूकदार, इतर कंपन्या खरेदी करतात. हि सर्व शेअर्स ची खरेदी-विक्री Stock Exchange होते. Stock Exchange हे एक असे बाजारस्थळ आहे जिथे इलेकट्रोनिक आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार जुळवून आणले जातात. यामध्ये मध्ये शेअर्स बरोबर बॉण्ड्स आणि कमोडिटीचीहि खरेदी-विक्री होते. BSE(Bombay Stock Exchange ) आणि NSE(National Stock Exchange ) हे भारतातील दोन प्रमुख Stock Exchange असून सर्वात जास्त...
india stock market, indian share market, indian stock market, indian co in, industries in india