वेदांता डिविडेंड : Vedanta Dividend Vedanta Dividend ।। vedanta resources ।। Vedanta Ltd. ।। Vedanta Financials ।। वेदांता डिविडेंड ।। Vedanta Dividend history, मायनिंग क्षेत्रात काम करणारी वेदांता ही कंपनी गेल्या काही दिवसापासून तिने दिलेल्या डिविडेंड मुळे खूप चर्चेत आहे. वेदांता 2022 या आर्थिक वर्षात एकूण 45 रुपये डिविडेंड दिला आहे. 2022 चं कंपनीचं डिविडेंड यिल्ड 15.62 आहे आणि पेआऊट रेशिओ 0.30 आहे. तसेच 2023 या चालू आर्थिक वर्षातही वेदांताने दोन टप्प्यामध्ये 30.50 आणि 19.50 असा एकूण 51 रुपये डिविडेंड आता पर्यंत दिला आहे. कंपनीने चालू वर्षात आणखी दोनदा 20-20 रुपये जरी डिविडेंड दिला तरी कंपनीचा 2023 चा एकूण डिविडेंड 70 ते 90 च्या दरम्यान राहू शकतो. वेदांता ही सर्वात जास्त डिविडेंड देणारी कंपनी बनली आहे. 2022 या अर्थिक वर्षात वेदान्ताने तब्बल 16740 कोटी रुपये आपल्या शेअरहोल्डर्स ना डिविडेंड म्हणून दिले आहेत. तर 2023 मध्ये Q1 आणि Q2 मध्ये कंपनीन...
india stock market, indian share market, indian stock market, indian co in, industries in india